Consumer Commission : कन्फर्म तिकीट होतं, तरी संपूर्ण प्रवास उभ्याने; अखेर रेल्वेलाच मोजावी लागली मोठी किंमत, नेमकं काय घडलं?

Consumer Commission Holds Railways Liable for Denying Reserved Seats : आरक्षित जागांवर अनधिकृत कब्जा, हेल्पलाइन व तक्रार यंत्रणा निष्क्रिय; प्रवाशांच्या मानसिक, शारीरिक व आर्थिक छळाची नोंद घेत आयोगाने उत्तर मध्य रेल्वे व रेल्वे मंत्रालयाला दंडात्मक भरपाईचे निर्देश
Confirmed Ticket, No Seat: Railways Ordered to Pay Compensation to Passengers

Confirmed Ticket, No Seat: Railways Ordered to Pay Compensation to Passengers

esakal

Updated on

भोजपूर (आरा) जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने रेल्वे प्रशासनाच्या सेवेतील गंभीर त्रुटीचा निष्कर्ष काढला आहे. कन्फर्म आरक्षित जागा असूनही प्रवाशांना बसण्याची व्यवस्था न मिळाल्याने त्यांना उभ्या राहून संपूर्ण प्रवास करावा लागला. या प्रकरणात आयोगाने उत्तर मध्य रेल्वे आणि रेल्वे मंत्रालयाला दोषी ठरवत तिकिटाची रक्कम, नुकसानभरपाई आणि खटल्याचा खर्च परत करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com