

Vande Bharat Sleeper Train
ESakal
देशातील रेल्वे प्रवासाचा अनुभव एका नवीन पातळीवर नेण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंत्रालयाने देशातील पहिल्या १६ डब्यांच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला मान्यता दिली आहे. ही ट्रेन प्रवाशांना आरामदायी आणि सुधारित प्रवास अनुभव प्रदान करेल. या ट्रेनचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तिचा वेग.