Raja Raghuvanshi Murder Case
esakal
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी सोनमला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. काही अटी व शर्तींसह हा जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे तब्बल ११ महिन्यांनंतर तिला दिलासा मिळाला आहे. मात्र, या निर्णयानंतर राजाच्या कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.