भीषण अपघात! खाटू श्यामचे दर्शन अखेरचे ठरले; महाराष्ट्रात परतण्याआधीच काळाने हिरावले एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू...

Nine Family Members Killed in Kota-Udaipur Highway Accident : राजस्थानमधील कोटा-उदयपूर महामार्गावर भीषण अपघात; खाटू श्यामचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात परतणाऱ्या एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू, सहा जण जखमी.
Nine people from a Maharashtra family were killed and six injured after their Cruiser vehicle collided with a parked truck near Shambhupura on the Kota-Udaipur Highway in Rajasthan while returning from Khatu Shyam temple

esakal

Updated on: 

राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या दुर्घटनेत अन्य सहा जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खाटू श्याम मंदिराचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात परतत असताना या कुटुंबावर काळाने घाला घातला.

Loading content, please wait...