Rajasthan Voter List Discrepancy : 30 लाख मतदारांची नावे गहाळ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वादाच्या भोवऱ्यात, SIR प्रक्रियेनंतर दोन याद्यांमध्ये तफावत

Rajasthan voter list discrepancy 2026 : राजस्थानमध्ये SIR प्रक्रियेनंतर निवडणूक आयोगाच्या अंतिम मतदार यादीत ५.१५ कोटी मतदार आहेत. स्थानिक निवडणुकांच्या जुन्या यादीत ५.४५ कोटी मतदार असल्याने ३० लाखांची तफावत समोर आली.
Rajasthan SIR final voter list 2026

Rajasthan SIR final voter list 2026

esakal

Updated on: 

Rajasthan old voter list controversy : राजस्थानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्यात येणाऱ्या मतदार याद्यांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीत सुमारे ३० लाख मतदारांची नावे कमी असल्याचा आरोप करण्यात आला (30 lakh voters missing Rajasthan voter list) आहे.

Loading content, please wait...