सोशल मीडियावर २० लाख फॉलोअर्स, गावच्या निवडणुकीत फक्त ३३ मतं; युट्यूबरला पराभवाचा धक्का

YouTuber Gets Only 33 Votes सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असणाऱ्या युट्यूबरने गावची निवडणूक लढवण्याचा निर्णय़ घेतला. मात्र १६०० मतदार असलेल्या गावात त्याला सरपंच पदाच्या निवडणुकीत फक्त ३३ मतं मिळाली.
YouTuber Gets Only 33 Votes

YouTuber Gets Only 33 Votes

Esakal

Updated on: 

सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स, कोटींमध्ये व्ह्यूज असलेल्या युट्यूबरला गावच्या निवडणुकीत फक्त ३३ मतं मिळाली. राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत युट्यूबर ओमप्रकाश बिश्नोई उभा राहिला होता. गावात १६०० मतदार असून ओमप्रकाशला फक्त ३३ मतं मिळाल्यानं सोशल मीडियावर चर्चा रंगलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com