

Fire Breaks Out in Moving Rajdhani Express AC Coach Gutted
Esakal
राजस्थानमध्ये त्रिवेंद्रम-हजरत निजामुद्दीनला निघालेल्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची घटना घडली. ट्रेनच्या एसी कोचमध्ये आगीचा भडका उडाल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. कोटा विभागीय रेल्वेच्या विक्रमगढ आलोट स्टेशनजवळ ही घटना घडली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच कोटा रेल्वे मंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. Major Fire Incident in Rajdhani Express AC Coach Burnt Completely