

Raju Shetti mahadev jankar Detained Delhi Police
esakal
Farmer Protest Delhi : भारत-अमेरिका प्रस्तावित मुक्त व्यापार करार (FTA) विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी दिल्लीत आंदोलन छेडले असून, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेले माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री महादेव जानकर यांना दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. राजघाट परिसरात शेतकरी नेत्यांना रोखताना पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये काही काळ शाब्दिक चकमकही झाली.