Rajya Sabha: राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर, केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे झालेली रिक्त

Rajya Sabha By-Election 2026 : केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
Rajya Sabha By-Election

Rajya Sabha By-Election

ESakal

Updated on: 

माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री एल.मुरुगन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी राज्यसभा सदस्यत्व सोडल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एल.मुरुगन यांच्या राजीनाम्यामुळे मंत्रिपदाची जागा रिक्त झाली असून त्यासाठी आता पोटनिवडणूक जाहीर केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com