राम मंदिरात किती कोटींची दानचोरी? कोषाध्यक्षांनी सांगितला आकडा, SBIवरही उपस्थित केले प्रश्न

Ram Mandir Donation Scam श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराजांनी त्यांच्या राजीनाम्यांच्या चर्चा फेटाळून लावल्या. तसंच दानचोरीचे जे आकडे सांगितले जातायत ते खोटे असल्याचंही म्हणाले.
ram mandir donation scam

ram mandir donation scam

Esakal

Updated on

अयोध्येत राम मंदिर दान चोरी प्रकरणी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराजांनी त्यांच्या राजीनाम्यांच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मी राजीनामा देणार या चर्चा तथ्यहीन आणि खोट्या असून स्वत:हून पदाचा राजीनामा देणार नाही. कारण ट्रस्टच्या संघर्षाच्या काळात भक्कमपणे उभा राहणं गरजेचं असल्याचं स्वामी गोविंद देव गिरी यांनी म्हटलं. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राम मंदिर दानचोरी आणि ट्रस्टच्या पदाच्या राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण दिलं. ram mandir donation scam

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com