

Brij Bhushan Reacts to Ram Mandir Donation Theft Claims
Esakal
राम मंदिरातील देणग्यांच्या घोटाळ्याच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हा मुद्दा उपस्थित करत सत्ताधारी भाजपसह प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता यात राम मंदिराबद्दल विशेष आस्था असलेल्या आणि मंदिर आंदोलनात पुढे राहिलेल्या भाजपच्या माजी खासदाराने भुवया उंचावणारं विधान केलंय. बेधडकपणासाठी ओळखले जाणारे बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं की, खरं बोललो तर मी अडचणीत येईल. Brij Bhushan's Remark Fuels Ram Mandir Donation Theft Row