Shri Ram Janmabhoomi Trust General Secretary Champat Rai Resigns
esakal
राम मंदिर चोरी प्रकरणामुळे अडचणीत आल्यानंतर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. आतापर्यंत या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आलीय. तर एसआयटीकडून सखोल चौकशी केली जात आहे. चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला असला तरी तो स्वीकारण्यासाठी दोन तृतियांश बहुमताची आवश्यकता आहे. Champat Rai, Anil Mishra Resign From Ram Mandir Trust