Jitendra Mishra Appointed Ram Mandir Trust CEO
esakal
अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या नव्या CEOच्या नावाची घोषणा झाली आहे. भारतीय वायुसेनेतून निवृत्त झालेले एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जितेंद्र मिश्रा यांनी भारतीय हवाई दलात तब्बल ३९ वर्षे सेवा दिली असून, याच वर्षी ३० एप्रिल रोजी ते निवृत्त झाले. त्यांची कारकीर्द नेमकी कशी राहिली? जाणून घेऊया.