Tamil Nadu Politics: थलापती विजय यांना मोठा धक्का! फ्लोअर टेस्टमध्ये साथ देणाऱ्या आमदारांनी पलटी मारली; तमिळनाडूच्या राजकारणात यू-टर्न

Tamil Nadu AIADMK Rebel MLAs News: तमिळनाडूमध्ये ई. पलानीस्वामी यांच्या विरोधात मतदान करून टीव्हीके सरकारला पाठिंबा देणारे बंडखोर आमदार पक्षात परतले आहेत. थलापती विजय यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Tamil Nadu AIADMK Rebel MLAs News

Tamil Nadu AIADMK Rebel MLAs News

ESakal

Updated on

गेल्या दोन आठवड्यांत तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. एआयएडीएमके पक्षात सुरू झालेले अंतर्गत बंड आता संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे. पक्षाध्यक्ष ई. पलानीस्वामी यांना विरोध करणारे आणि विधानसभेतील बहुमत चाचणीत विजय विजय कुमार यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकारच्या बाजूने मतदान करणारे बंडखोर आमदार आता पक्षात परतले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com