

Central Government Employees Salary
esakal
Central Government Pension September 2026 : सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या संभाव्य बँक संपाचा परिणाम केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या नियमित देयकांवर होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने वेतन आणि निवृत्तीवेतनाची रक्कम मुदतीपूर्वी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सप्टेंबर महिन्याचे वेतन आणि निवृत्तीवेतन २५ सप्टेंबर २०२६ रोजी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.