esakal | Video: भविष्यातील रिक्षा अशी असेल...
sakal

बोलून बातमी शोधा

robot pulling a rickshaw video viral

टांग्यासारख्या दिसणाऱाय एका रिक्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित रिक्षा रोबोट चालवत असून, भविष्यातील रिक्षा अशी असणार आहे, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत.

Video: भविष्यातील रिक्षा अशी असेल...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : टांग्यासारख्या दिसणाऱाय एका रिक्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित रिक्षा रोबोट चालवत असून, भविष्यातील रिक्षा अशी असणार आहे, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत.

Video: काकांनी जेसीबीने घेतली खाजवून पाठ...

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, टांग्यासारखी रिक्षा असून, रोबोट तो चालवत आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोबोट रिक्षा, भविष्यातील रिक्षा अशा प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत. या टांग्याची किंमत किती असेल? कोणी बनवला असेल, अशाही चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी संबंधित व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे.

loading image