सहरसा (बिहार) : बैजनाथपूर पोलिस ठाण्याच्या (Baijnathpur Police Station) हद्दीत एक विचित्र घटना घडली असून, एका विवाहित महिलेचा (Married Woman) एका तरुणासोबत असलेला कथित संबंध गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावात खळबळ उडाली. ही महिला दोन मुलांची आई असून ती एका तरुणासोबत एका खोलीत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार घडला.