Sakal Podcast : 'होय! मी आहे विषारी साप' पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कडक शब्दांत उत्तर

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
sakal podcast
sakal podcastesakal

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

1. SVB Crisis: 'या' कारणांमुळे सिलिकॉन व्हॅली बँक बुडाली! फेड रिझर्व्हने अहवालात केला खुलासा

2. Mann Ki Baat : PM मोदींचे राजकीय गुरू 'लक्ष्मणराव इनामदार' कोण आहेत ?

3. Tata Group: टाटा ग्रुपची 'ही' कंपनी घेणार 10 हजार कोटींचे कर्ज! जाणून घ्या काय आहे योजना

4. Adani Group: सेबीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर अदानी समूहाची प्रतिक्रिया; म्हणाले, मीडियाने...

5. Ukraine-Maa Kali : युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विट केला 'माँ कालीचा' आक्षेपार्ह फोटो; नेटकरी संतप्त

6. Viral Video: भाऊचं व्यसन सोडवायला गौर गोपाल दास यांनी सांगितला जालीम उपाय.. ऐकून म्हणाल..

7. क्रीडाविषयक बातमी - Team India : टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराहनंतर आता हा अनुभवी गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर?

8. आजची चर्चेतील बातमी - Karnataka Assembly Election : 'होय! मी आहे विषारी साप' पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाने चर्चा

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांशी 'मन की बात'च्या माध्यमातून संवाद साधलाय....यावेळची त्यांची मन की बात महाराष्ट्रीयन व्यक्तींसाठी खास होती....ते आपण आज जाणून घेणार आहोत....टाटा समूहाची कंपनी टाटा कॅपिटल.... ही कंपनी आता 10 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा विचार करत आहे.... याविषयी अधिक माहिती घेणार आहोत....याचबरोबर, आज चर्चेतील बातमीमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कॉग्रेसनं जी टीका केली होती.....त्याला मोदींनी दिलेल्या कडक शब्दांतील उत्तराविषयी जाणून घेणार आहोत....

चला तर मग सुरुवात करुया....आजच्या पॉडकास्टला.....अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीच्या एका बातमीनं.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com