Sakal Podcast : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाहीच! ते दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे पूर्ण होण्यासाठी एवढा वेळ का लागतोय?

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

---------------------------------------------------------------------------

1. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाहीच! मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका

2. दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे पूर्ण होण्यासाठी एवढा वेळ का लागतोय?

3. 88 किलो चांदी, सव्वा किलो सोनं...इटलीत देखील प्रॉपर्टी! सोनिया गांधींची संपत्ती ५ वर्षात किती वाढली ?

4. लष्कराच्या ८४ हजार ५६० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी

5. रशियात विरोधीपक्ष नेत्याचा जेलमध्ये मृत्यू! पुतीन यांचे होते कट्टर विरोधक

6. १८ वेळेस केले प्रयत्न, ९२ वर्षे पाहिली वाट अखेर न्युझीलंडनं आफ्रिकेवर मात केलीच!

7. एल्विशच्या पार्ट्यांमध्ये वापरलं जात होतं सापांचं विष, एफएसएलच्या रिपोर्टमधून खुलासा

---------------------------------------------------------------------------

राज्य मागासवर्गाचा अहवाल नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय...दुसरीकडे धनगर समाजाची उच्च न्यायालयातील ती याचिका फेटाळण्यात आलीय... दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस वे चं काम वेगवेगळ्या कारणांमुळे रखडून बसलंय....सोनिया गांधींनी राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरलाय, त्यात त्यांच प्रतिज्ञापत्र चर्चेचा विषय आहे....त्यांच्या एकुण संपत्तीचा आकडा समोर आलाय....या सह विविध विषयांवरील बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमधून आपण ऐकणार आहोत...

नमस्कार, मी युगंधर ताजणे.... आज १७ फेब्रुवारी, वार शनिवार....

----------------------------------------------------------------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com