Sakal Podcast : चीनमध्ये न्यूमोनियाचं संकट! भारत सरकार अलर्ट ते शिंदे समिती रद्द करा, कुणबी प्रमाणपत्राला स्टे द्या; भुजबळ कडाडले!

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

---------------------------------------------------------------------------

1. भारतातील अफगाणिस्तानचा दूतावास झाला बंद

2. चीनमध्ये न्यूमोनियाचं संकट! भारत सरकार अलर्ट मोडवर; राज्यांना तयारीचा आढावा घेण्याचे निर्देष

3. 12 हजार कोटींच्या कंपनीचे मालक, मात्र मुलाला 200 रुपये मजूरीवर करायला लावलं काम! कोण आहेत हे उद्योगपती?

4. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत चूक करणे 7 पोलिसांना पडले महागात

5. इलॉन मस्कला बसू शकतो 75 मिलियन डॉलर्सचा फटका!

6. जिच्या कॉन्सर्टमध्ये लोकांनी जीव गमावला अशी निकीता गांधी आहे तरी कोण?

7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - आईने कबड्डी गाजवली मुलगा टीम इंडियामध्ये!

8. चर्चेतील बातमी - शिंदे समिती रद्द करा, कुणबी प्रमाणपत्राला स्टे द्या; छगन भुजबळांची मोठी मागणी

---------------------------------------------------------------------------------

नमस्कार....मी युगंधर ताजणे, आता आपण ऐकणार आहोत, आजचं सकाळचं पॉडकास्ट.....

चीनमध्ये पसरत असलेल्या गूढ आजाराच्या पार्श्वभूमीवर... जगभरात चिंता पसरलीय....लहान मुलांमध्ये तो अनाकलनीय न्यूमोनियासारखा आजार पसरतोय.... याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत....सूरतमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटलं की.... सर्वांच्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे - सावजी धानजी ढोलकिया.... त्यांच्याविषयीची एक प्रेरणात्मक गोष्ट आपण ऐकणार आहोत.....

आज चर्चेतील बातमीमध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पुन्हा एकदा निशाणा साधलाय....ते काय म्हणालेत हेही आपण जाणून घेणार आहोत....चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला.....अफगाणिस्तानच्या दुतावासाच्या बातमीनं.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com