Sakal Podcast : बिल गेटस् म्हणे, 'आयुष्य नोकरी करण्यासाठी नाही' तर... ते २० हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत किरीट सोमय्यांची जनहित याचिका

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

---------------------------------------------------------------------

1. शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांना फसवण्यासाठी एआयचा कसा वापर केला जातो?

2. भारतात 'इंडिया आघाडी' च्या स्थापनेनंतरच्या निवडणुका निर्णायक ठरणार का?

3. 'आयुष्य केवळ नोकरी करण्यासाठी नाही, एआयमुळे तीन दिवसांचा कामाचा आठवडा शक्य'; बिल गेट्सचं मोठं वक्तव्य

4. जगातली सर्वात मोठी बँक करणार कर्मचारी कपात; 2,000 कर्मचाऱ्यांची होणार हकालपट्टी

5. ''२० हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत किरीट सोमय्यांची जनहित याचिका'', उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

6. मनोरंजन व्हावं म्हणून काहीतरी विनोदी... अभिजीत खांडकेकरची झिम्मा २ पाहिल्यावर प्रतिक्रिया चर्चेत

7. क्रीडाविषयक बातमी - पॅरा खेळाडूंसाठी मोठी खूशखबर...! प्रथमच ‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’ स्पर्धा

8. चर्चेतील बातमी - 'हिंदू हृदयसम्राट एकनाथ शिंदे' उल्लेखावरुन राजकारण पेटलं; ठाकरे गट आक्रमक

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

---------------------------------------------------------------------------------

नमस्कार, मी युगंधर ताजणे....आता आपण ऐकणार आहोत...आजचं सकाळचं पॉडकास्ट....

भारतातील 'भारतीय जनता पक्ष' या राष्ट्रीय पक्षाला विरोध म्हणून... देशात पहिल्यांदाच अनेक विरोधकांनी एकत्र येत.... इंडिया गटाची स्थापना केली गेलीय....याविषयीची महत्वाची बातमी आपण आजच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत....आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, म्हणजेच.... एआयमुळे भविष्यात कित्येक जणांच्या नोकऱ्या जाणार असल्याची भीती.... सगळीकडून व्यक्त करण्यात येतेय.... याविषयी जाणून घेणार आहोत.....

आज चर्चेतील बातमीमध्ये खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय....त्याबाबत आपण ऐकणार आहोत....चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला.....आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या बातमीनं.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com