Sakal Podcast : शिंदे सरकारच्या तिजोरीत खडखडाट ते महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता

आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... सकाळच्या पॉडकास्टमध्ये....
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१.शिंदे सरकारची तिजोरी रिकामी? अचानक धनादेश रोखल्याने चर्चांना उधाण

२.वारिस पंजाब दे संस्थेचा खलिस्तानवादी नेता अमृतपाल सिंगला अटक

३. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणतात, आपल्याला अमेरिका, चीनसारखं बनायचं नाही!

४. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांना कोरोनाची लागण

५. ९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेरमध्ये

६. तीस एप्रिलला होणार्‍या परीक्षेचा डाटा लीक; MPSC ने दिलं स्पष्टीकरण

७. महाराष्ट्राला पुढील 5 दिवस 'यलो' अलर्ट; 'या' जिल्ह्यांत गारपीटीची शक्यता

८.रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख बृजभूषण सिंह यांनी केलेल्या लैंगिक शोषणाविरुद्ध खेळाडू एकवटले, जंतरमंतरवर आंदोलन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com