Sakal Podcast : लोकसभेत घुसखोरी करणाऱ्यांना कुणाच्या शिफारसीनं मिळाले पास ते 'हो मग आरक्षण हवंय'! गौतमीनं केली आरक्षणाची मागणी

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा,सकाळच्या पॉडकास्टला....
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

-----------------------------------------------------------------

1. वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा उझबेकिस्तानकडे कल

2. लोकसभेत घुसखोरी करणाऱ्यांना ज्यांच्या शिफारसीनं पास मिळाले ते खासदार कोण? जाणून घ्या सविस्तर

3. संसदेत सर्वसामान्य लोकांची एन्ट्री कशी होते? कशी आहे तिथली सुरक्षा व्यवस्था?

4. आता व्हॉट्सअ‍ॅपवर महत्त्वाचे मेसेज हरवणार नाहीत

5. महादेव बेटिंग अ‍ॅपच्या को-फाउंडरला युएईमध्ये अटक

6. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांच निधन

7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - टीम इंडियाची 'यंगिस्तान' सज्ज! BCCI जाहीर केला 15 जणांचा संघ

8. चर्चेतील बातमी - 'हो मग आरक्षण हवंय'! गौतमीनं केली आरक्षणाची मागणी

-----------------------------------------------------------------------------------------

नमस्कार....मी युगंधर ताजणे, आता आपण ऐकणार आहोत, आजचं सकाळचं पॉडकास्ट.....लोकशाहीचं मंदिर म्हणून ज्याकडे पाहिलं जातं त्या संसदेमध्ये काही तरुणांनी घातलेला गोंधळ हा साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.... त्याविषयीच्या सविस्तर बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत....याशिवाय त्या तरुणांना संसदेत जाण्यासाठी कोणत्या खासदारानं पास दिले, त्याबाबतही माहिती घेणार आहोत...

आज चर्चेतील बातमीमध्ये प्रसिद्ध सेलिब्रेटी गौतमी पाटीलनं आरक्षणावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आलीय....ती काय म्हणाली हेही ऐकणार आहोत....चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला....युक्रेन आणि रशियाच्या बातमीनं.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com