Sakal Podcast : कोरोनानंतर पुन्हा एक संकट? ते एकदा आरक्षण मिळू द्या, मग...; भुजबळांवरुन जरांगेंचा अजित पवारांना इशारा

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

------------------------------------------------------------------------

1. कोरोनानंतर पुन्हा एक महामारी? चीनमध्ये वेगाने पसरतोय गूढ न्यूमोनिया

2. सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! समलैंगिक जोडप्यांच्या विवाहाला नकार देणाऱ्या आपल्याच निर्णयाचा करणार फेरविचार

3. भाजपच्या नुपूर शर्माला पाठिंबा देणारे खासदार होणार नेदरलँडचे पंतप्रधान!

4. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीशांचं निधन; वयाच्या ९६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

5. कोल्ड ड्रिंकनंतर आता कोका-कोलाची चहा मार्केटमध्ये एन्ट्री; 'ऑनेस्ट टी'च्या नावाने विकणार चहा

6. साऊथ सुपरस्टार सुर्याचा शुटिंग दरम्यान अपघात! रुग्णालयात दाखल

7. 'आमच्यामुळे क्रिकेटला धोका...' ICC च्या नियमामुळे तृतीयपंथी क्रिकेटरने घेतली तडकाफडकी निवृत्ती

8. चर्चेतील बातमी - एकदा पदरात आरक्षण मिळू द्या, मग...; भुजबळांवरुन जरांगेंनी दिला अजित पवारांना इशारा

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

-------------------------------------------------------------------------

नमस्कार, मी युगंधर ताजणे....आता आपण ऐकणार आहोत, सकाळचं पॉडकास्ट....

गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टानं.... समलैंगिक जोडप्यांना विवाहाचा अधिकार नाकारला होता..... पण आता आपल्या याच निकालाच पुनर्विचार सुप्रीम कोर्ट करणारेय.....याविषयीची अधिक माहिती आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत....प्रेषितांवर टीका करणाऱ्या आणि सतत वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना.... नेदरलँडचे फायरब्रँड खासदार गिर्ट विल्डर यांनी पाठिंबा दर्शवला होता..त्यांच्याबाबतही वेगळी बातमी ऐकणार आहोत...

आज चर्चेतील बातमीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आता छगन भुजबळांवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही घेरलंय....ते काय म्हणालेत हेही आपण जाणून घेणार आहोत....चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला....चीनमधील एका महत्वाच्या बातमीनं....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com