Sakal Podcast : इलॉन मस्क गुजरातमध्ये उभारणार पहिला कारखाना ते राहुल गांधींकडून राजा-महाराजांचा अपमान, फडणवीसांचा आरोप

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला.....
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला.....

---------------------------------------------------------------------------------------------

1. वर्षभरातील 5 मोठ्या जागतिक घटना, ज्यामुळे भारतावर पडला थेट परिणाम!

2. इलॉन मस्क गुजरातमध्ये भारतातील पहिला कारखाना उभारणार; लवकरच घोषणा होण्याची शक्यता

3. १९९२ मध्ये आंदोलनकर्ते ते आज राम मंदिराचे प्रोजेक्ट मॅनेजर...कोण आहेत पुण्याचे जगदीश आफळे?

4. 'दहशतवादी हाफिज सईदला आमच्या ताब्यात द्या', भारताने पाकिस्तानकडे केली मागणी

5. 4,52,00,000 रुपयांचा एक शेअर, हा आहे जगातील सर्वात महागडा शेअर

6. अभिनेत्री जया प्रदा यांच्या अडचणी वाढणार? अटकेसाठी पोलिसांची शोधमोहीम; दिल्ली, मुंबईत छापे

7. सुकेशपेक्षाही मोठ्या घोटाळेबाज IPL प्लेयरला अटक, कोण आहे ऋषभ पंतला गंडा घालणारा महाठग

8. चर्चेतील बातमी - राहुल गांधींनी राजा-महाराजांचा अपमान केला; नागपुरातील भाषणावरुन फडणवीसांचा आरोप

-----------------------------------------------------------------------------

नमस्कार....मी युगंधर ताजणे, आता आपण ऐकणार आहोत....आजचं सकाळचं पॉडकास्ट....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूएस दौऱ्यादरम्यान.... इलॉन मस्क यांची भेट झाली होती..... भेटी दरम्यान टेस्लानं भारतात गुंतवणूक करण्याचे संकेत दिले होते.... याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत....राम मंदिर प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आफळे यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा आहे.....त्यांच्याविषयी देखील जाणून घेणार आहोत.....आज चर्चेतील बातमीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कॉग्रेसच्या राहुल गांधीवर टीकास्त्र सोडले आहे....ते काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत....

चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला....२०२३ मधल्या महत्वाच्या घटनांच्या मागोव्यापासून.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com