Sakal Podcast : जनतेला राज्य सरकारचं मोठं गिफ्ट ते राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री मान्य आहे का? नानांनी दिलं उत्तर

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
sakal podcast
sakal podcastesakal

आज सकाळच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

1. World Economic Forum : पुढच्या पाच वर्षांत भारतातल्या नोकऱ्यांमध्ये २२ टक्के वाढ; सर्वेक्षणातून आलं समोर

2. Supreme Court News : छत्तीसगडमध्ये आता ५८ टक्के आरक्षण! सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

3. Supreme Court : ऐतिहासिक निर्णय! घटस्फोटासाठी आता सहा महिने थांबावं लागणार नाही

4. Devendra Fadnavis : राज्यातील जनतेला राज्य सरकारचं मोठं गिफ्ट; फडणवीसांनी दिली माहिती

5. Campa Cola: कॅम्पा कोलासाठी मुकेश अंबानी करणार मुथय्या मुरलीधरनसोबत पार्टनरशीप; काय आहे करार?

6. The Kerala Story: केरळमध्ये ३२ हजार मुलींनी धर्मांतर केले सिद्ध करा, एक कोटी घेऊन जा! थरुर यांचे चॅलेंज

7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - Asia Cup 2023 : आशिया कप 2023 रद्द? पाकिस्तान हट्टी तर BCCI ने केला मोठा प्लॅन

8. चर्चेतील बातमी - राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री मान्य आहे का? नाना पटोले स्पष्टच बोलले!

------------------------------------------------------------------------------------------

नमस्कार, मी युगंधर ताजणे आता आपण ऐकणार आहोत...सकाळचं पॉडकास्ट.....

छत्तीसगडमध्ये आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय..... न्यायालयाने राज्यातील ५८ टक्के आरक्षणाला दिलेली स्थगिती हटवलीय.... याविषयीची अधिक माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत....तसेच सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटासंदर्भात आता महत्त्वाचा निर्णय दिलाय.... तो काय आहे हेही आपण ऐकणार आहोत....चर्चेतील बातमीमध्ये कॉग्रेसचे नाना पटोले यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री विषयावर केलेली टिप्पणी चर्चेचा विषय आहे.....त्याविषयी ऐकणार आहोत....

चला तर मग सुरु करुयात....आजच्या पॉडकास्टला....आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या एका बातमीनं.....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com