Podcast News: धाराशिवमध्ये कोणाचं पारडं जड राहणार? ते युद्धामुळं जगभरात वाढलं उपासमारीचे संकट

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

देशभरातील एकोणनव्वद लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणारेय......यामध्ये महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांचा समावेशए.....तसंच युद्धामुळं जगभरात उपासमारीचं संकट निर्माण झालंए....तर आयपीएलमध्ये आज कोलकाता आणि पंजाब या संघांमध्ये लढत होणारेय....तसंच अभिनेत्री तमन्ना भाटिया अडचणीत आलीए.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......(sakal podcast sakal news maharashtra sakal podcast marathi podcast pune podcast)

Sakal Podcast
Vinod Patil: विनोद पाटील अन् मुख्यमंत्र्यांमध्ये झाली 40 मिनिटं चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?

धाराशिवमध्ये कोणाचं पारडं जड राहणार? ते युद्धामुळं जगभरात वाढलं उपासमारीचे संकट

१) दुसऱ्या टप्प्यासाठी आज 89 मतदारसंघात मतदान; महाराष्ट्रातील ८ मतदारसंघांचा समावेश

२) धाराशिवमध्ये कोणाचं पारडं जड राहणार? उमेदवारांमध्ये कसा सुरुए प्रचार?

३) आयपीएलमध्ये आज कोलकाता आणि पंजाब या संघांमध्ये लढत; कोणाचं पारडं राहणार जड?

४) देशातील चित्त्याचा अधिवास वाढणार; कुनोनंतर गांधीसागर अभयारण्यात चित्ते आणणार

५) युद्धामुळं जगभरात वाढलं उपासमारीचे संकट

६) भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स तिसऱ्यांदा करणार अवकाश यात्रा

७) अभिनेत्री तमन्ना भाटिया अडचणीत! आयपीएलचं अवैध स्ट्रीमिंग, सायबर सेलनं पाठवलं समन्स

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

  1. gaana.com

  2. jiosaavn.com

  3. spotify.com

  4. audiowallah.com

  5. google.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com