
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची आता छाननी सुरु झालीए....यातून निकषांत न बसणारे हजारो अर्ज बाद करण्यात आलेत...तर नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आलाए....तर हजारो पोलीस तैनात असतानाही शपथविधीच्या कार्यक्रमात सर्वसामान्यांची पाकीटं आणि सोनसाखळ्या गायब झाल्यात....मारकटवाडीचा वणवा आता पेटणार असं दिसतंय....तर ग्रामपंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचा डंका वाजलाये.....विनोद कांबळीकडं ते टॅलेंट नव्हतं असं एकदा राहुल द्रवीड म्हणाला होता, त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाए....तर विकी गोस्वामी माझा नवरा नाही, असं विधान अभिनेत्री ममता कुलकर्णी हीनं केलंए.....