Sakal Podcast: बदलापूरच्या घटनेनंतर सरकारनं काढला जीआर ते जय शहा रचणार नवा इतिहास

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

बदलापूरच्या अमानुष घटनेनंतर आता राज्य सरकारनं शाळांसाठी नवा जीआर काढलाए....तर चांद्रयानाची चौथी मोहिमही लॉन्च होणारेय.....तसंच इंग्लंडमध्ये फाळणीसंबंधीच्या ओरिजिनल कागदपत्रांचं डिजिटायझेशन होणारेय.....या बातम्यांसह देशातील करदात्यांनी ४३ लाख कोटींचा कर थकवलाए....या बातमीसह बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा हे नवा इतिहास रचण्याच्या तयारीतएत....तर स्त्री २ या सिनेमाच्या यशानंतर श्रद्धा कपूरची प्रसिद्धी वाढलीए तिनं चक्क पंतप्रधान मोदींनाही मागे टाकलंए......या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

Sakal Podcast
Sakal Podcast: बदलापूरमध्ये जनआक्रोश ते महाराष्ट्राच्या निवडणुका वेळेतच होणार
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com