
शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु केलंए......फेइंजल चक्रीवादळानं तामिळनाडूनत हाहाकार उडवलाए.....तसंच टॅटू काढण्यापूर्वी आता एचआयव्ही चाचणी करावी लागू शकते.....मणिपूर सरकारनं हजारो एकरांवरील अफुची शेती नष्ट केलीए......तसंच बांगलादेश सीमेवर साधूंनी आंदोलन सुरु केलंए.....रिषभ पंतला लखनऊच्या संघात संधी नेमकी का मिळाली हे संघाच्या मालकानं सांगितलंए.....अभिनेता विक्रांत मेस्सीनं चित्रपटसृष्टीला रामराम केलाए.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......