
सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेस मुदतवाढ देण्यात आलीय.......पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करायचा?..... उच्च न्यायालयातील प्लास्टिक बंदी मागे घेण्यासाठी मुख्य न्यायमूर्तींना वकिलांनी पत्र लिहिलंयं.....लंडनला जाणाऱ्यांसाठी एअर इंडियानं मोठी घोषणा केलीये.......आता घर बांधणेही महाग झालंय......एम एस धोनी भारतातला नंबर वन सेलिब्रिटी बनलाय......'जमाल कुडू'ची हुक स्टेप आली कुठून याचं बॉबी देओलने उत्तर दिलंय......... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....