
किरकोळ विक्रीनंतर घाऊक महागाईत मोठा दिलासा दिलाय..........तब्बल 1800 वर्ष जुन्या सांगाड्याच्या ताबीजचे गूढ उकललंय....... आता परिसर अस्वच्छ केला तर दंड होणारेय.......‘जय श्रीराम’ च्या घोषणा हा गुन्हा कसा ठरू शकतो? असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं विचारलाय.......बेस्टच्या ताफ्यात लवकरच १३०० बसेस येणारेत.....राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या पठ्ठ्यानं यश मिळवलंय.......मराठी मालिकेतील अभिनेत्रीने मोलकरणीच्या शिक्षणाचा खर्च उचललाय........या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....