
महायुती सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलाए....पेंच-ताडोबा या दोन्ही व्याघ्र प्रकल्पांचं आरक्षण फुल्ल झालंए.... बाटलीबंद पाण्याचा सर्वाधिक धोकादायक अन्न पदार्थांच्या श्रेणीत समावेश झालाए....बांगलादेशमध्ये भारतीय टीव्ही वाहिन्यांवर बंदी झालण्यात आलीए.....तर उर्विल पटेलनं पुन्हा वादळी शतक झळकवलंय, याद्वारे जगात कोणालाच न जमलेला विक्रमही त्यानं नोंदवला....तर कांतारा फेम अभिनेता रिषभ शेट्टी साकारणारेय छत्रपती शिवरायांची भूमिका....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....