Sakal Podcast: आधार अपडेट करण्यासाठी फक्त १ दिवस शिल्लक ते गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी 'कंट्री डेस्क' महायुतीचा उपक्रम

Sakal Podcast: कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर
Sakal Podcast
Sakal PodcastESakal
Updated on

आधार अपडेट करण्यासाठी फक्त १ दिवस शिल्लक ऐ....एक देश, एक निवडणूक धोरणाच्या मसुद्याला मंजुरी दिलीये........ भारतातील एक तृतीयांश मोस्ट वाँटेड गुन्हेगारांना अमेरिकेत आश्रय दिलाय......गुंतवणूकदारांना राज्यात आकर्षित करण्यासाठी 'कंट्री डेस्क'उपक्रम सरकारनं राबवलाय.....गोदी कामगार वेतन करारास नोकानयन मंत्र्यांनी मंजुरी दिलीये......डोमाराजू गुकेशने इतिहास घडवलाय......दोन महिन्यांच्या प्रेमानंतर बॉबीने आयुष्यभराच्या सोबतीचा निर्णय घेतलाय.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

Sakal Podcast
Sakal Podcast: सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेस मुदतवाढ ते एम एस धोनी बनला भारतातला नंबर वन सेलिब्रिटी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com