Sakal Podcast: पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात ते राम मंदिरात व्हीआयपी दर्शन नाही

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
sakal Podcast
sakal PodcastE sakal

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनंतर अखेर आज निवडणूक आयोगानं एसबीआयकडून आलेला इलेक्टोरल बॉण्डचा तपशील आपल्या वेबसाईटवर जाहीर केलाए.....तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं पेट्रोल अन् डिझेलच्या किंमती कमी केल्यात.....तर वन नेशन वन इलेक्शनला १५ राष्ट्रीय पक्षांचा विरोधए अन २ पक्षांचा पाठिंबाए.....तसंच रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या संघावर कोट्यवधींच्या बक्षीसांचा वर्षाव झालाए....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत...

sakal Podcast
Sudha Murthy: राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर सुधा मूर्ती पहिल्यांदाच झाल्या व्यक्त; म्हणाल्या, शाळेत...

पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात ते राम मंदिरात व्हीआयपी दर्शन नाही

१) निवडणूक आयोगानं इलेक्टोरल बॉन्ड संबंधीचा तपशील वेबसाईटवर केला प्रसिद्ध

२) देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात दोन रुपयांनी कपात

३) 'वन नेशन, वन इलेक्शन'ला 15 राष्ट्रीय पक्षांचा विरोध तर 2 पक्षांचं समर्थन

४) अयोध्येतील राम मंदिरात व्हीआयपी दर्शनाची सोय नाही; ट्रस्टनं केलं स्पष्ट

५) चीनमध्ये कामगारांऐवजी रोबोला पसंती; जगाच्या साडेबारा पट अधिक वापर

६) रणजी जिंकणाऱ्या मुंबईवर कोट्यवधींचा वर्षाव; विदर्भलाही मिळणार 'इतके' कोटी रूपये

७) ‘द डायरी ऑफ वेस्ट बेंगाल’ सिनेमातून दीदी शब्द वगळा; सेन्सॉर मंडळाची सूचना

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

sakal Podcast
SBI Sends Electoral Bonds Data: SBI ने भारतीय निवडणूक आयोगाला निवडणूक रोख्यांचा डेटा पाठवला...

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com