esakal | पुढचे शंभर दिवस महत्त्वाचे ते दिव्यांग स्वरुप टोकियोतील पॅरालिम्पिकला....
sakal

बोलून बातमी शोधा

sakalchya batmya podcast.jpeg

'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका

sakal_logo
By
नामदेव कुंभार

झोमॅटोच्या प्राथमिक भागविक्रीसाठी गुंतवणुकदारांनी 38 पट जास्त मागणी नोंदवलीय......हे प्रकरण आपण आजच्या पॉडकास्टमध्ये समजून घेणार आहोत......कोल्हापूरच्या स्वरूपनं दिव्यांगावर मात केलीय.....आता तो टोकियोतील पॅरालॉम्पिकमध्ये सहभागी होणारेय.....त्यानं त्याच्या प्रवासाविषयी सांगितलंय.....ते आपण ऐकणार आहोत.......आज चर्चेतील बातमीमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर टीका केलीय......त्याविषयी जाणून घेणार आहोत.......

सुरुवात करुया.....महिला सफाई कामगाराच्या प्रेरणात्मक बातमीनं........

1. साफ सफाई करणारी महिला, सरकारी अधिकारी

2. झोमॅटोच्या आयपीओला 38 पट जास्त मागणी; मात्र कर्मचाऱ्यांचा 'इंट्रेस' कमी

3. दिव्यांग स्वरुप निघालाय टोकियोतील पॅरालिम्पिकला.... (ऑडिओ)

4. पुढचे शंभर दिवस महत्त्वाचे; तिसऱ्या लाटेबद्दल सरकारचा इशारा

5. रशियाचं विमान सायेबरियात बेपत्ता; 13 प्रवाशांचा जीव धोक्यात

6. दहावीच्या निकालात कोकणची पोर हुशारच; यंदाही बाजी

7. बोगस लसीकरण, आरोपपत्र दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

8. भारतासोबतच्या विसंवादाला आरएसएस जबाबदार - इम्रान खान (चर्चेतील बातमी., ऑडिओ)

देशातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

हेही वाचा: नीरेत मुळशी पॅटर्न, कुख्यात गुंड गणेश रासकरची भर चौकात हत्या

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

loading image