esakal | जेईईची मेन्स परीक्षा लांबणीवर ते सीरमची ब्रिटनमध्ये 334 मिलियन डॉलरची गुंतवणूक

बोलून बातमी शोधा

sakalchya batmya podcast main.jpeg
'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?
sakal_logo
By
सूरज यादव

ब्रिटनमध्ये सीरम (Serum) भव्य असा गूंतवणूक प्रकल्प उभारणार आहे. या माध्यमातून साडेसहा हजार नोकऱ्यांची निर्मिती होईल आणि भविष्यत अपेक्षित असं लस उत्पादनही होईल असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Britain PM Borris Johnson) यांनी म्हटलं. भारतात कोरोनाचा कहर वाढला असून कोरोनाकाळात दूरदृष्टीचा आणि नेतृत्वाचा अभाव असल्याचं म्हणत आरबीआयचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी मोदी सरकारचे (Modi Government) कान टोचले आहे.

आजच्या पॉडकास्टमध्ये ऐका या बातम्या

1. सीरमची ब्रिटनमध्ये 334 मिलियन डॉलरची गुंतवणूक

2. निराधार मुलांना बेकायदेशीर दत्तक घेतायं, गुन्हा आहे...

3. कोरोनाकाळात दूरदृष्टीचा, नेतृत्वाचा अभाव - आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन

4. १५ मे नंतर लॉकडाउन वाढेल का? - डॉ. तात्याराव लहाने

5. पेट्रोल - डिझेल पुन्हा महागलं...

6. जेईईची मेन्स परिक्षा लांबणीवर

7. परदेशातून मदत आली, सात दिवसांच्या विलंबाने मिळाली

8. अभिनेत्री कंगणाचं व्टिटर अकाऊंट सस्पेंड

हेही वाचा: आंध्र प्रदेशात आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन; १५ पट अधिक आक्रमक असल्याचा दावा

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.