esakal | अमेरिकेतील भारतीयांची भारताला मदत ते 5 राज्यांचे Exit Polls, ऐका 'सकाळ'च्या बातम्या

बोलून बातमी शोधा

Podcast

अमेरिकेतील भारतीयांची भारताला मदत ते 5 राज्यांचे Exit Polls, ऐका 'सकाळ'च्या बातम्या

'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?

sakal_logo
By
विराज भागवत

दिवसभरात देश-विदेशापासून ते जिल्हा पातळीपर्यंत अनेक घडामोडी घडल्या. कोरोनाशी लढणाऱ्या भारताला अमेरिकेतील भारतीयांनी ४७ लाख डॉलर्सचा निधी दिला. तसेच, कोरोना होऊन गेलेल्यांना पुन्हा कोरोना होऊ शकतो असा दावा संशोधकांनी केला. याशिवाय, महाराष्ट्रातील लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवण्यात आला.

आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही ऐकू शकता...

1. महाराष्ट्रात आता 15 मे पर्यत लॉकडाऊन

2. युवकांनो टेक केअर, एकदा कोरोना झालायं, पुन्हा होऊ शकतो

3. अमेरिकेतून भारतासाठी हजारो 'डॉलर'

4. मृतदेह दफन करण्यासाठी जागाच नाही....

5. केंद्राची सर्वाधिक मदत महाराष्ट्रालाच...

6. ममता बॅनर्जी यांना पुन्हा सत्तेत येण्याची संधी - एक्झिट पोल

7. केंद्र सरकार 14 महिने काय करत होतं - मद्रास हायकोर्ट

8. व्हॅक्सिनची किंमत सारखीच असावी - जावेद अख्तर

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.