दाऊदचा साथीदार सलीम डोलाला अटक, आज भारतात आणणार; दुबईतून उभा केलं ड्रग्जचं साम्राज्य, सांगलीत कारवाईनंतर नाव आलेलं पुढे

Salim Dola गेल्या काही वर्षांपासून भारतीय यंत्रणा अरब अमिरातीसह मध्यपूर्वेतील इतर देशांकडे सलीम डोलाच्या अटकेसाठी पाठपुरावा करत होती. त्याला अटक केल्यानंतर भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आलं आहे.
Salim Dola Arrested To Be Brought To India

Salim Dola Arrested To Be Brought To India

Esakal

Updated on

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्कर सलीम डोला यास शनिवारी तुर्कस्तानच्या इस्तंबूलमध्ये अटक करण्यात आली. त्याच्या अटकेसाठी गेल्या काही वर्षांपासून भारतीय यंत्रणा विशेषतः मुंबई गुन्हे शाखा अरब अमिरातीसह मध्यपूर्वेतील पाठपुरावा करत होती. त्याला अटक केल्यानंतर भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आलं आहे. मंगळवारी दिल्ली विमानतळावर त्याला घेऊन पथक पोहोचण्याची शक्यता आहे.भारतात आणल्यानंतर त्याला चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं जाऊ शकतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com