Sanjay Raut Statement : 'मतदार संघात जाऊन बेईमान खासदारांना धडा शिकवणार, उद्धव ठाकरे-पवारांशी चर्चा'; संजय राऊत संतापले

Uddhav Thackeray : खासदार फोडाफोडीच्या राजकारणावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. बेईमान खासदारांना मतदारसंघात जाऊन धडा शिकवू, असे सांगत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Sanjay Raut Statement : 'मतदार संघात जाऊन बेईमान खासदारांना धडा शिकवणार, उद्धव ठाकरे-पवारांशी चर्चा'; संजय राऊत संतापले
Updated on: 

Shiv Sena UBT : खासदार फोडाफोडीच्या राजकारणावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना यापुढे मोकळीक दिली जाणार नसल्याचा इशारा दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा झाल्याचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दूरध्वनीवरून संपर्क साधल्याची माहिती राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com