देशात पतींना निळ्या ड्रमची दहशत, सौरभ हत्याकांडावर धीरेंद्र शास्त्री म्हणाले, पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम

Sourabh Murder case meerut : धीरेंद्र शास्त्रींनी सौरभ हत्याकांडाचा निषेध करताना म्हटलं की, अशा घटना पाश्चात्य संस्कृतीचा शिरकाव झाल्यानं घडल्या.
देशात पतींना निळ्या ड्रमची दहशत, सौरभ हत्याकांडावर धीरेंद्र शास्त्री म्हणाले, पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम
Updated on

मेरठमध्ये पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या निर्घृण हत्या केल्याच्या घटनेवर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी चिंता व्यक्त केलीय. त्याचबरोबर फिरकी घेत मिश्किल टिप्पणीही केली. धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, निळा ड्रम देशात व्हायरल होत आहेत. यामुळे पती दहशतीत आहेत. देवाची कृपा आहे की माझं लग्न झालं नाहीय.

देशात पतींना निळ्या ड्रमची दहशत, सौरभ हत्याकांडावर धीरेंद्र शास्त्री म्हणाले, पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम
मुख्याध्यापक अन् शिक्षकाचा एकाच शिक्षिकेवर जडला जीव, एकाची हत्या; ७ जणांना अटक
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com