SC ST creamy layer, SC ST reservation debate
esakal
Supreme Court issues notice to Centre and states on petition seeking implementation of creamy layer in SC/ST : इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ‘क्रीमी लेयर’ची तरतूद आधीपासूनच लागू आहे. आता हीच पद्धत अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) प्रवर्गासाठीही लागू करावी, अशी मागणी भाजपा नेत्याकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांनी सर्वोच न्यायालयात ( Supreme Court Latest News )याचिकाही दाखल केली आहे. भाजप नेते आणि ज्येष्ठ वकील अश्विनी उपाध्याय ( BJP Leader creamy layer PIL ) यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार ( Modi Government On SC-ST creamy layer ) आणि सर्व राज्य सरकारांना नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं आहे.