Sakal Podcast : रामदास कदम आणि गजानन कीर्तीकरांमध्ये शाब्दीक हाणामारी, मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली

ऐन दिवाळीत शिंदे गटात वादाचे फटाके फुटत असल्याने मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढलीय. काय कारण आहे, या वादाचं जाणून घेऊ आजच्या पॉडकास्टमध्ये.
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

शिंदे गटात वाद नेमके का झालेत, पंतप्रधान मोदी राहुल गांधी यांना मूर्खांचा सरदार म्हणाले का? मै खडा तो सरकारसेभी बडा असं जरांगे पाटील का म्हणतात, ऐकूया सकाळ पॉडकास्टमध्ये.

सकाळ अॅप आणि विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवर तुम्ही सकाळ पॉडकास्ट ऐकू शकता.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. राहुल गांधींना पंतप्रधानांची नवी उपमा.... म्हणाले मूर्खांचा सरदार

२. बारामतीत रंगला दिवाळी पाडवा पण अजित पवार अनुपस्थित

३. राजधानी साताऱ्यात धडाडणार मनोज जरांगे-पाटलांची तोफ, उद्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरूवात

४. जवानच्या दिग्दर्शकाच्या आगामी सिनेमात दोन सुपरस्टार्स

५. शिवचरित्र आता ब्रेल लिपीमध्ये 

६. येत्या काळात काँग्रेसमध्ये मोठे पक्षप्रवेश

७. उत्सुकता उपांत्य फेरीची, भारत आणि न्यूझीलंड सामन्याची

८. शिंदे गटातल्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये खडाजंगी, एकमेकांवर वैयक्तिक आरोप

....................

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com