Shivam Associates Scam : 'शिवम'मध्ये महाराष्ट्रातील 10 हजार लोकांचे पैसे बुडाले? 'सीआयडी'च्या रडारवर सनी लिओनी, 2400 कोटींचा घोटाळा नेमका काय आहे?
How the Shivam Associates Investment Scam Unfolded : बेळगावातील शिवम असोसिएट्सच्या कथित २,४०० कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्यात सीआयडी तपासादरम्यान नवे धक्कादायक दावे समोर आले आहेत.
बेळगाव : हजारो गुंतवणूकदारांना अवास्तव परताव्याचे आमिष दाखवून तब्बल दोन हजार ४०० कोटींची रक्कम उभी केल्याचा आरोप असलेल्या शिवम असोसिएट्स घोटाळ्यामध्ये नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे.