Child Abuse: पाळणाघर की छळछावणी? रडणाऱ्या चिमुकल्यांना वाशिंग मशीनमध्ये घातलं, टॉयलेटचा जेट स्प्रे तोंडात मारला; ५ आयांवर गुन्हा

Police investigate child abuse allegations at crèche: बंगळूरमधील आयटी कंपनीच्या पाळणाघरात दोन ते तीन वर्षांच्या बालकांवर मारहाण, धमकावणे, वॉशिंग मशीनमध्ये बसवणे यांसह अमानुष अत्याचारांचे व्हिडिओ समोर; पाच आयांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिस तपास सुरू
Viral Videos Expose Alleged Abuse at Bengaluru Daycare; Five Caretakers Face Police Action

Viral Videos Expose Alleged Abuse at Bengaluru Daycare; Five Caretakers Face Police Action

sakal

Updated on

बंगळूर: येथील एका आयटी कंपनीच्या आवारातील पाळणाघरात दोन ते तीन वर्षांच्या बालकांना अमानुष वागणूक दिल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या प्रकरणी पाच आयांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com