आगामी विधानसभा निवडणूक लढणार नाही! माजी मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा, सक्रीय राजकारणातून निवृत्ती जाहीर...

Siddaramaiah Announces Retirement from Electoral Politics : मंड्या जिल्ह्यातील केआरपेटे येथे आयोजित कृष्ण जयंती कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
Siddaramaiah Announces Retirement from Electoral Politics

Siddaramaiah Announces Retirement from Electoral Politics

esakal

Updated on

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय केला आहे. आगामी २०२८ ची कर्नाटक विधानसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मंड्या जिल्ह्यातील केआरपेटे येथे आयोजित कृष्ण जयंती कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com