

Sikkim Tunnel Collapse Accident
esakal
Sikkim Landslide : सिक्कीममधील नामची जिल्ह्यातील NHPC च्या बोगदा दुर्घटनेत मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. बुधवारी सकाळपर्यंत २२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अद्याप बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.