'साली होती है आधी घरवाली' पण...

वृत्तसंस्था
सोमवार, 23 डिसेंबर 2019

'साली होती है आधी घरवाली...' असे म्हटले जात. पण, विवाहीत मेव्हणीने बहिणीच्या नवरय़ासोबत पळ काढल्याची घटना येथे घडली आहे.

हरिद्वार (उत्तराखंड): 'साली होती है आधी घरवाली...' असे म्हटले जात. पण, विवाहीत मेव्हणीने बहिणीच्या नवरय़ासोबत पळ काढल्याची घटना येथे घडली आहे.

'त्या'वेळी पत्नी प्रियकराच्या कुशीत होती...

विवाहित बहिण आपल्या बहिणीच्या घरी राहायला येत होती. मेव्हणीचे बहिणीच्या नवऱयासोबत हळूहळू प्रेमसंबंध निर्माण झाले. पण, बहिणीला धोका देऊन तिने मेव्हण्यासोबत पळ काढला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांच्या मोबाईलचे लोकेशन पंजाबमधील एका गावामधील मिळत आहे, असे पोलिस अधिकारी अमरजीत सिंह यांनी सांगितले.

मालक म्हणाला, माझ्या पत्नीसोबत प्रेम कर अन्...

पत्नी बेपत्ता झाली, दुसरीकडे मेव्हणाही बेपत्ता झाला. यामुळे नातेवाईकांमध्ये दोघे अचानक बेपत्ता झाल्याची चर्चा सुरू झाली. पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर दोघांच्या मोबाईलचे लोकेशन एकाच ठिकाणी आढळून आले. दोघांच्या तपासासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

पोलिसावर जडले मेव्हणीचे प्रेम अऩ्...

बहिण म्हणाली की, 'दोघांच्या प्रेमाबद्दल संशय आला होता. पण, दोघे पळून जातील असे कधी वाटले नव्हते. एकदा आपल्या प्रेमाबद्दल कोणाला कळूच देणार नाही, असे ऐकले होते. पण, प्रकरण एवढ्यापर्यंत जाईल, असे वाटले नव्हते. बहिणीनेच माझे घर तोडले आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sister and husband fall in love

टॅग्स
टॉपिकस