crimeSakal
देश
Crime: मेव्हणीवर एकतर्फी प्रेम, साढूवर संताप; वेड्या दाजीनं दोन चिमुकल्यांना शिकार बनवलं अन्...; संतापजनक कृत्य
Seoni Children Murder: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाजीने त्याच्या मेव्हणीच्या मुलांची हत्या केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी आली आहे. येथे दाजीने प्रथम त्याच्या मेहुणी आणि साढूच्या दोन निष्पाप मुलांना सायकल विकत देण्याचे आमिष दाखवून फसवले. नंतर त्याने त्यांना जंगलात नेऊन मारले. हे प्रकरण एकतर्फी प्रेमाचा बदला घेण्याचे आहे. दाजीला त्याच्या मेहुणीवर प्रेम होते. पण मेहुणीला हे सर्व आवडले नाही. यामुळे ती नाराज होती. यानंतर हे कृत्य घडले आहे.