
Sonam Raghuvanshi: इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणानं अवघ्या देशाला हादरवून टाकलं आहे. त्याची पत्नी सोनम हीनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं हनिमुनच्या दिवशीच निर्घृण हत्या केली. पण आता याप्रकरणातील ११ क्रमांकाचं एक धक्कादायक कनेक्शन समोर आलं आहे. सोनमनं केलेल्या प्लॅनिंग या सर्व या क्रमांकाच्या भोवतीच फिरत असत्याचं समोर आलं आहे.